• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

बाप्पाचे मीरवनुक ऊत्सव आनंदाने साजरा करा पण कर्णकर्कश आवाज टाळा पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवा

ByAshok Mishra

Sep 24, 2026

जि पो अधीक्षक अर्चीत चांडक
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल

अकोट ऊपविभाग गणेश ऊत्सव 2026 यांची शांतता समीती व गणेश मंडळाची सभा आज अकोटच्या श्रिहरी हाटेल मधे या ऊपविभागाचे पोलीस अधिकारी नीखील पाटील यांनी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली सभा सपन्न झाली यावेळी गणपती मडंळानी सर्वानी आपले मंडळासमोर डी जे कम बॅड पथकचा मूक्त वापर करावा कर्णकर्कश आवाज होनार नाही ईतराना ञास होनार नाही याची दक्षता घ्यावी मीरवनूकीचा देखावा गणपती बाप्पाचे विसर्जण सोहळा सर्वाना बघता यावा कूठेही कोनत्या अफवावर विश्र्वास ठेवू नये पोलीस आणी मडंळ पदाधिकारी तसेच शांतता समीतीसोबत समन्वय ठेवा सर्वानी सन ऊत्सवाचा आनंद ऊत्सवाचा म्हनून साजरा करा असे जील्हा पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक सभेला मार्गदर्शनपर बोलले तर मंडळाचे वतीनै दिलीप बोचे यांनी मिरवनूक मार्गातील अडचनी जिल्हा पोलीस अधीक्षकाना सागुंन मडंळाकडुन पोलीस प्रशासनास नेहमी सहकार्य राहिल अशि ग्वाही दिली तर एस डी ओ लोणारकर यानी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालण मंडळानी करावे सर्वानी वेळेचे बधनाचे पालण, तसेच गणपती ऊत्सव साजरा करा पण सामाजीक बाधिलकी जपुन, तर जील्हा पोलीस अधीक्षकानी गणपती मंडळाना पोलीस विभागाची तयारी म्हनून तुमच्या सेवेसाठी 1500पोलीस ताफा कमांडो फोर्स दगांकाबु पथक दामीनी पथक गृहरक्षक दल सर्व गणपती बाप्पा मीरवनूकीत सहकार्याची शाततेची भूमीका वठविनार असून सर्वानी पोलीस प्रशासनान सहकार्य करावे असे सांगितले हिवरखेड शहरातील दोन दिवसाच्या गणपती ऊत्सवाची निखील पाटील यानी स्तुती केली तर पञकार बाळासाहेब नेरकर केशव कोरडे वीसर्जण स्थळी वारी, वारखेड येथे सूरक्षा पथक पोलीस प्रशासन असावे तर बजंरग तिडके यानी सूद्धा प्रशासनाकडे सूचना मांडल्या या बैठकीला हिवरखेड विभागातुन पोलीसअधिकारी सचीन पाटील , पो पा प्रकाश गावंडे, हागे, दानापुरचे पोलीस पाटील सह नगर सेवक आझमखाॅन, अमोल पीसोळे सोपान भटकर,हिफाजतभाई, फारूक सौदागर हजर होते विभागीय असे अकोट, दहिहांडा ,अकोट ग्रामीण, तेल्हारा, हिवरखेड, या विभागातील परवानगी घेतलेले 525 मंडळ पदाधिकारी शांतता समीती पञकार बांधव पोलीस पाटील सूद्धा झालेल्या बैठकीला

https://youtu.be/Ydf24JWSPZk ऊपस्थीत होते

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें