बत्तीस भाज्यांची परंपरा – आरोग्य आणि कृतज्ञतेचा संगम!
गौरी पूजनाला शेतात पिकणाऱ्या सर्व भाज्यांचा नैवेद्य दाखवून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा महाप्रसाद म्हणजे चव आणि संस्कृतीचा अनोखा संगम!
आजचा महाप्रसाद ग्रहण करून गौरी मातेचा आशीर्वाद घ्या!
तुमच्याकडे आज कोणत्या-कोणत्या भाज्या केल्या आहेत? कमेंट मध्ये नक्की सांगा 👇
।। श्री महालक्ष्मी प्रसन्न ।।
