फिर्यादी – केसरसिंग फुलसिंग जारवाल, वय 38 वर्षे, व्यवसाय नोकरी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे कन्नड शहर, मो.क्र. 7506844715.
▶️ आरोपी – नाना गंगाधर शिरसाठ, वय 46 वर्षे, रा. भिमनगर कन्नड, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर.
▶️ गुन्हा घडला दिनांक, वेळ व ठिकाण – दिनांक 23/09/2026 रोजी 13.20 वाजता.
▶️गुन्हा दाखल तारीख वेळ- 23/09/2026 रोजी 17. 11 वाजता
▶️ घटनास्थळ – सानियानगर कन्नड, ता. कन्नड येथे.
▶️ अंतर दिशा – दक्षिणेस 1 कि.मी.
▶️ मिळालेला माल –
1. ₹5,10,000/- एक बिना क्रमांकाचे लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे 295 असे असलेले ट्रॅक्टर व त्यास ट्रॉली असलेले ट्रॅक्टर अंदाजे ₹5,00,000/- रुपये किमतीचे.
2. जु. वा. कि. अ. व ज्यामध्ये अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेली ₹10,000/- रुपये किमतीची कि. अ.
▶️ एकूण रुपये – ₹5,10,000/-
▶️ आरोपी पूर्व इतिहास – कोर्ट चेकनुसार निरंक.
▶️ तपासिक अंमलदार – पोना 1532 बागुल, पोलीस ठाणे कन्नड शहर, मो. 9552544710.
▶️ पोस्टे प्रभारी अधिकारी – परी पो. उप. अधि. पवार मॅडम, पोलीस ठाणे कन्नड शहर.
▶️ दाखल करणारे – सफौ 453 पवार, पोलीस ठाणे कन्नड शहर, मो. 9404872467.
▶️ खुलासा – नमूद तारीख, वेळ व ठिकाणी दिनांक 23/09/2026 रोजी 13.20 वाजता सानियानगर कन्नड येथे इसम नामे नाना गंगाधर शिरसाठ, वय 46 वर्षे, रा. भिमनगर कन्नड, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या त्याचे मालकीचे ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करून घेऊन जाताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल.
