मोहगाव देवी येथील हनुमान व्यायाम शाळा तर्फ दरवर्षी समाजाला नवीन प्रेरणा देणारे सामाजिक कार्य, आरोग्य शिबीर, समाज प्रबोधन, शालेय कौशल्य उपक्रम व सामाजिक उपक्रम या नंतर बक्षीस वितरण असे कार्यक्रम मंडळाच्या आधारे दरवर्षी राबविण्यात येते,
देणगी न घेता हा मंडळ स्वताच्या स्वखर्चाने गणेश च्या मूर्तीची स्थापना करून समाजाला प्रेरणा देणारे संदेश सादर केले जाते,
मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश जी काळे यांनी आपल्या संभाषणातून व्यक्त केले.
चाणक्य न्यूज भंडारा
नरेंद्र शेंडे
