मोहगाव देवी येथील हनुमान व्यायाम शाळा तर्फ दरवर्षी समाजाला नवीन प्रेरणा देणारे अश्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते यातच या वर्षे शेतकऱ्यांना संदेश देणारा देखावा गणेश मूर्तीच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, नशामूक्ती अभियान,आरोग्य शिबीर, समाज प्रबोधन, शालेय कौशल्य उपक्रम व सामाजिक उपक्रम या नंतर बक्षीस वितरण असे कार्यक्रम मंडळाच्या आधारे दरवर्षी राबविण्यात येते,
देणगी न घेता हा मंडळ स्वताच्या स्वखर्चाने गणेश च्या मूर्तीची स्थापना करून समाजाला प्रेरणा देणारे संदेश सादर केले जाते,
मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश जी काळे यांनी आपल्या संभाषणातून व्यक्त केले.
[
नरेंद्र शेंडे
