अँकर :
नांदेड शहरातील आनंदनगर परिसरात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पैनगंगा मल्टीस्टेटच्या आनंदनगर शाखेत गणरायाची स्थापना करण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी विधिवत आरती केल्यानंतर संस्थेचे चेअरमन कमल किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आनंदनगर परिसरासह नांदेड शहरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत गणरायाला निरोप दिला.
[2:14 pm, 26/9/2026] +91 84118 05854: नांदेड | अतुल राऊतराव
स्लग :
गणेश विसर्जनानिमित्त पैनगंगा मल्टीस्टेटचा महाप्रसाद
हेडलाईन :
आनंदनगरमध्ये पैनगंगा मल्टीस्टेटच्या वतीने भव्य महाप्रसाद; हजारो भाविकांनी घेतला लाभ

बाईट:१
बाईट :२