अकोला दि. 25 सप्टेंबर 2026 – आज दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, राजेश जाधव, गोपाल बाहेकर, मो.अनिक शाह, आनुद बुलबुले, सागर जुनगडे, हसानोद्दीन, धनराज घाटोळेख् अविनाश काळबांडे, अतुल पाटील, शरण वासनिक, प्रफुल शिरसाट, पवन चव्हाण, वाकोडे आदींची उपस्थिती होती

