अँकर. . वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रायपूर या गावातील भगवान धुर्वे यांचा एका वाघाने फरशा पडला दिनांक नऊ तारखेपासून त्याचा मृत्यू सेलू तालुक्यातील येथे ठेवण्यात आला त्या दिवसापासून आजपर्यंत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही वन अधिकारी घटनास्थळी जाऊन मृत्यूमुखी पडलेल्या भगवान धुर्वे यांच्या परिवाराला सुद्धा भेटले नाही दुर्दैव असं की जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा वर्धा येथे असून त्यांनी सुद्धा या परिवाराला भेट सुद्धा दिली नाही त्यांना पोळा सण साजरा करता आला दोन-तीन मंत्र्यांसोबत पुष्पा या गाण्यावर ठेका धरता आला पण मृत्युमुखी पडलेल्या भगवान धुर्वे यांच्या परिवाराला सात्वन करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धाWhatsApp Unknown 2026-09-15 at 3.06.33 PM
