रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील चौपाटीजवळची ही परिस्थिती.
पाण्यात अनेक टू-व्हीलर बंद पडले आणि वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
या व्हिडिओमध्ये बंद पडलेली रिक्षा पाहून परिस्थितीची तीव्रता लक्षात येते.
पाऊस प्रत्येकासाठी आनंद घेऊन येत नाही… काहींसाठी तो मोठी अडचण घेऊन येतो!
चिंचवड pune Tanveer khan
