या कठीण प्रसंगी आम्ही हलामी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.
त्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जिवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तीतराम, सिराज पठाण, डॉ धारणे, दादाजी प्रधान, मा उपसरपंच झुनूकलाल चौधरी, वनिता नैताम, वर्षा किरंगे, ग्रा प सदस्य मनोहर दहिकर, प्रकाश गोटा, मोहन प्रधान, योगेश हलामी उपस्थित होते
————————–
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी
