• Tue. Sep 22nd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

वर्धा स्लग . . पुलगावात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

ByAshok Mishra

Sep 22, 2026

अँकर . . वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने पुलगाव शहरात विशेष मोहीम राबवली.या मोहिमेत
रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे,विना परवाना, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे,ट्रिपलसीट, कर्णकर्कश सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील
कलम 122 अन्वये 50 केसेस, विना परवाना व अल्पवयीन वाहन चालकांवर 21 केसेस आणि इतर कलमांन्वये 59 केसेस अशा एकूण 128 केसेस मध्ये रु. 1,66,550 चा दंड वसूल करण्यात आला. हा दंड वसुलीसाठी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे वाहतूक निरीक्षक विजयकुमार घुले यांनी सांगितले. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें