• Sat. Sep 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अकोला: बार्शीटाकळी रोडवरील कान्हेरी सरप येथे पाध्याय कॉलेज जवळ झालेल्या तिहेरी अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या मार्गावर वारंवार अपघात होत असतानाही महानगरपालिका आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावरील खड्डे, गतिरोधकांचा अभाव आणि अपुऱ्या सूचना फलकांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दुर्लक्षामुळेच आजचा अपघात घडल्याचा दावा स्थानिकांनी केला असून या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ByAshok Mishra

Sep 26, 2026

अकोला: बार्शीटाकळी रोडवरील कान्हेरी सरप येथे पाध्याय कॉलेज जवळ झालेल्या तिहेरी अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे.

मात्र या मार्गावर वारंवार अपघात होत असतानाही महानगरपालिका आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावरील खड्डे, गतिरोधकांचा अभाव आणि अपुऱ्या सूचना फलकांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या दुर्लक्षामुळेच आजचा अपघात घडल्याचा दावा स्थानिकांनी केला असून या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968