माळशेज घाटात दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून, जखमीला उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आले.
⚠️ अपघाताचे नेमके कारण व जखमींची संख्या याबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे. news reporter Tanveer khan