VO :- वरठी येथील श्री संत साई बाबा या गणेश मंडळाचा पारंपरिक पद्धतीने गणरायाची मिरवणूक काढून एक समाजात आदर्श निर्माण केला आहे.
पोलीस प्रशासनाच्या कुठल्याही नियमांचे उल्लघन न करत व कर्कश आवाजाचा वापर न करत थेट हलगी च्या तालात मिरवणूक काढत,
‘गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ‘ च्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भावीक सहभागी होत गणराया ला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
चाणक्य न्यूज
नरेंद्र शेंडे
