अँकर. .देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी चोंडी.ताबा विजय गोपाल इंचाळा येथे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेतली. शेतातील पिके पिवळे पडून गेलेले आहे सोयाबीनच्या पिकाला शेंगा आल्या पण त्या सुद्धा भरल्या नाही काही काही ठिकाणी तर कपाशीचे तर एवढे हाल खराब आहे पानाफुला गळून गेलेल्या साठ दिवस झाले पावसाने दांडी मारून बसलेला आहे अशातच शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आमदार राजेश बकाने यांनी कृषी अधिकारी पटवारी ग्रामविकास अधिकारी यांना थेट आदेश दिले की शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मला एका आठवड्यात माझ्याजवळ आणून द्या एकही शेतकरी सुटला नाही पाहिजे आज त्याच्या बियाण्याचे सुद्धा खर्च निघू शकत नाही एवढी अवस्था शेतकऱ्यांची खराब झालेली आहे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभ्या आहे असं राजेश बकाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
जिल्हा प्रतिनिधी
सतीश काळे
