Anchor:- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नगरपरिषद द्वारा देशी दारू दुकानांना परवाना देण्यात येणार आहे. आणि नगरपरिषद क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अवैध रूपाने दारू विक्री, गांजा विक्री यासारखे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. दारू विक्रीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे घातलेल्या नागरिकांनी नगरपरिषद आमगाव आणि तहसीलदार यांना निवेदन देत परिसरातील नवीन दारू दुकानांना परवाना देण्यात घेऊ नये जर परवाना दिला तर त्याबाबत सर्वसामान्यांच्या मत जाणून घेण्यात यावी तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारू दुकाने आणि अवैध धंदे ज्या ठिकाणी आहेत त्यावर अंकुश ठेवावा यासाठी निवेदन देण्यात आले आणि जर या निवेदनाच्या बाबतीत प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर जनआंदोलन करण्यात येईल अशी भूमिका यावेळी नागरिकांनी मांडली.
Byte:- घनश्याम मेंढे,नागरिक
Byte:- यशवंत मानकर
Byte:- निरु फुले,
Byte:- सुभाष आखरे
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
