हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात गुन्हेगारी क्षेत्रातील मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.एकुनच वसमत तालुक्यातील खून दरोडा हाणामारी चोरी याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे पाहायला मिळत होते पण गेल्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात वसमत शहर व तालुका भरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले पाहायला मिळत आहे जनता जबाबदार आहे त्यापेक्षाही अधिक स्थानिक चे पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी केला जबाबदार आहेत भर दिवसा बाजारात फिरणाऱ्या महिला नागरिकाडुन मुंगीचे औषध टाकून तीन ग्राम सोने व साडेआठ हजार रुपये रोख रक्कम पळवण्याचा प्रकार गेल्या 25 दिवसांपूर्वी वसमत मंगळवार बाजारात तालुक्यातीलच बोराळा या गावच्या महिलेसोबत घडला होता त्या संदर्भातील घटना ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज पोलीस प्रशासनाच्या हाताशी लागल्यानंतरही वसमत शहर पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी तपास का करत नाही व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आरोपीला अटक का करत नाहीत अशी मागणी बोराळा येथील गंगुबाई मोरे यांची मागणी होत आहे सदरील महिला दर आठवडी बाजार आल्यानंतर पोलीस स्टेशनला येते पण पोलीस प्रशासनाकडून उत्तर मिळत आहेत निराश झालेल्या गंगुबाईने आज अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली श्रीहरी अंभोरे पाटील अजिंक्य महाराष्ट्र न्यूज उप संपादक महाराष्ट्र
