हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असतानाही बाप्पाला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर हिंगोली जिल्ह्यातील सर्वात कमी पर्जन्यमान असलेल्या वसमत तालुक्यात भक्ती भवानी गणरायाला निरोप देताना आज पाहायला मिळाले हिंगोली जिल्ह्यातील भरात दुष्काळाची सवट असताना भक्ती भवानी अकरा दिवस मनोभावाने भक्तांनी गणरायाची आरत्या विविध उपक्रम कीर्तन भजन सांस्कृतिक कार्य रक्तदान करून आज शेवटच्या दिवशी गणरायाला निरोप देताना वसमत मध्ये महिलांनाही अश्रू अनावर होताना पाहायला मिळाले सकाळीपासूनच आज गणपती बाप्पाला निरोप देताना अनेक ठिकाणी ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात वाद्य वाजवत बापाला निरोप देताना भक्तिमय वातावरणात सर्व जाती
धर्मातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा हिंगोली जिल्ह्यात पप्पांना निरोप दिला हे निरोप देत असताना लवकर या लवकर या पुढच्या वर्षी भरपूर पाऊस पडू द्या व शेतकऱ्याचे धनधान्य पुढच्या वर्षी तरी कोठार भरू द्या अशा गजरात जनसागर ओसंडून बाप्पाला निरोप दिला. श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या भक्तीचा गजरात मिरवणूक काढून महिला भक्ताना आश्रु अनावर
