अधीक्षकासोबत हुजत बाजी, राज्यांच्ये गृहमंत्री देणार पदाधिकाऱ्यांना समज होणार अनुषंष्मानातमक कारवाही राज्यासह अमरावती जिल्यात रंगली जोरदार चर्चा …….. ( अमरावती ब्युरो ) 👆 काल गुरूवार रोजी राज्यांच्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेलोरा विमानतळावर येताच एकीकडे त्यांच्या सुरक्षित्त्ता तसेच स्वागत संभारभ प्रसंगी संपूर्ण पोलीस खाते तसेच शासकीय अधिकार्याचे लक्ष वेधले असता भाजपा प्रदेश प्रवकता शिवराय कुलकर्णी, नितीन गुलधे, संगीता शिंदे आदी पाधिकाऱ्यांचा पारा पाहण्याजोगा होता , मुख्यमंत्र्यांची सुरक्षिता प्रथम यां बाबीचा भानच जणू पदाधिकारी विसरले ? की बहुना भाजपा सरकार चा माज अशी चर्चा पोलीस अधीक्षकाशी हुजत बाजीचा विडिओ सोसिअल मीडिया वर झलकताच दूर दूर होत असताना दिसली 👆 राज्यांच्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा नियमित शासकीय दौरा वासीम येथे असताना त्यांचे विमान बेलोरा विमानतळ येथे पोहचताच वरील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्यांशी शाब्दिक वाद निर्मान करीत ” व्हि व्हि,आई पी संस्कृतीला “गाल बोट लावले , कसला माज चढला यां नेत्यांना , सतेचा माज की भाजपा पदाधिकाऱ्यांची हुकमशाही अशी चर्चा समपूर्ण राज्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज राज्यातील बुद्धीजीवी वर्ग करताना दिसला 👆 आपले सरकार आणि आपलेच दात, अशी कुचबूच करताना ही बहुतांश नागरिक दिसले, राज्याचे गृहमंत्री खाते देवेंद्र फडणवीसाणकडेच आहे आणि कर्ते पोलीस प्रशासन देखील मग इतकी गरम्मी पदाधिकाऱ्यांमध्ये कसली ? एक पोलीस अधिकारी नव्हे तर तें जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम आहेत, याचे भान ही पधाधिकाऱ्यांना नसने म्हणजे ही हुकमशाही का ? वरील घडलेल्या शाब्दिक बाबीवर राज्यांच्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर कुठले पाऊल आता उचलणार यां विष्याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकेतन कदम सोबत समपूर्ण पोलीस विभागा सह बुद्धिजीवी वर्ग मोठ्या संख्येने असल्याचे ही बोलल्या जात आहे… शेवटी व्हि व्हि आई पी सेक्युरीटी की हुकमशाही कार्यकर्ते यां बाबीचा विचार आदी पदाधिकाऱ्यांनी करावा, थोडे संयम आणि भान ही असावा ,अशा वेगवेगळ्या चर्चेला, संपूर्ण अमरावती जिल्ह्या सह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बणला आहे. जिल्हा प्रतिनिधी – कैलास वाकपांजर.
भाजपा पदाधिकाऱ्यांचा माज कीं हुकमशाही.. राज्यात चालले तरी काय , बेलोरा विमान तळावर भाजपा पदाधिकाऱ्यांची ग्रामीण पोलीस
