• Wed. Sep 16th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अकोला:शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा या उद्देशाने मनपाव्दारा राबविण्यात येत आहे “सेवा संकल्प अभियान”.

ByAshok Mishra

Sep 16, 2026

मनपा आयुक्त यांच्या दालनात “सेवा संकल्प

अभियान” नियोजन बैठक संपन्न. अकोला दि. 16 सप्टेंबर 2026 आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात “सेवा परमोधर्म” या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2026 ते दि. 17 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत राज्यात “सेवा संकल्प अभियान” राबविण्यासाठी शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अकोला :अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई!* महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) योजनेतील पाईप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
अकोअकोला:शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा या उद्देशाने मनपाव्दारा राबविण्यात येत आहे “सेवा संकल्प अभियान”.ला:शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा या उद्देशाने मनपाव्दारा राबविण्यात येत आहे “सेवा संकल्प अभियान”.
खाद की अवैध आवाजाही पर बड़ा शिकंजा ट्रक में 632 बोरी, पिकअप में 50 और साइकिलों पर 19 बोरी यूरिया बरामद पूर्वी चंपारण में लगातार कार्रवाई से खुल रही अवैध सप्लाई की परतें, अब खाद के मूल स्रोत और पूरे नेटवर्क तक जांच पहुंचाने की जरूरत

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */