• Tue. Sep 22nd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव दगडवाडीत पीक पाहणी रखडली हेडलाईन : दगडवाडीतील शेतकरी पीक पाहणीच्या प्रतीक्षेत अँकर :

ByAshok Mishra

Sep 22, 2026

हदगाव तालुक्यातील दगडवाडी शिवारातील अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी अद्याप झालेली नसल्याची तक्रार आहे. ऑनलाइन नोंदीमध्येही अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.

व्हॉइस ओव्हर :

दगडवाडीतील शेतकऱ्यांनी पीक पाहणी वेळेत पूर्ण करून ऑनलाइन नोंदी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. पीक पाहणी न झाल्यास शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हदगाव तालुक्यातील इतरही अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची चर्चा असून, काही गावांतील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत निवेदने दिल्याचेही समोर आले आहे.
बाईट( १)
बाईट ( २)

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968