केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या शुभहस्ते बुलढाणा जिल्ह्यातील युवकांचे चाहते नामवंत रील स्टार आमचे मित्र मा.श्री अमोल भाऊ धनोकार यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला त्याचबरोबर मा.श्री युवा नेतृत्व वैभव भाऊ काटोले यांचा सुद्धा पक्षप्रवेश करण्यात आला या पक्षप्रदेशाने युवकांमध्ये नवचैतन्य मिळणार आहे,कारण अमोल भाऊ धनोकार यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम रविण्यात येतात.
तसेच वैभव भाऊ काटोले नेहमीच संकटकाळी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे असतात या पक्षप्रवेशाने पडशी बु,श्री क्षेत्र अटाळी सह खामगाव तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठे काम उभे राहणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला या वेळी उपस्थित डॉक्टर गोपाल डिके,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर शिवसेनेचे गौरव वाडेकर आधी उपस्थित होते.
