कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची SUICIDE
कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची SUICIDE “सारंगपूर येथील घटना; शेतीच्या कर्जाची चिंता सतावत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे” मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी बन्सी आश्रोबा चोखट (वय ५५ वर्षे) यांनी कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून विषारी औषध…
