• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : अनांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : अपघातानंतर रास्ता रोको हेडलाईन : गोजेगावात शेतकऱ्याचा मृत्यू; रास्ता रोको अँकर :पघातानंतर रास्ता रोको हेडलाईन : गोजेगावात शेतकऱ्याचा मृत्यू; रास्ता रोको अँकर :

ByAshok Mishra

Sep 21, 2026

हदगाव तालुक्यातील गोजेगावजवळ नागपूर–नांदेड महामार्गावर दि. १९ रोजी संध्याकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी सुभाष धोंडिबा टिळक यांचा मृत्यू झाला. यानंतर आज ग्रामस्थांनी बंद पथदिवे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तीन तास रास्ता रोको केला.

व्हॉइस ओव्हर :
सुभाष टिळक हे उमरखेडहून गोजेगावकडे परतत असताना प्रवासी निवाऱ्याजवळ उतरून महामार्ग ओलांडून जात असतानाच अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक पसार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

बंद पथदिवे सुरू करावेत, गतिरोधक बसवावेत आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968