• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अकोला: मनपा प्रशासनाव्दारा नो हॉकर्स मार्ग वरील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई.

ByAshok Mishra

Sep 21, 2026
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला दि. 21 सप्टेंबर 2026 – पोलीस प्रशासनानी सुचविल्यानुसार तसेच सर्व साधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा सहा.आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनात आज दि.21 सप्टेंबर 2026 रोजी  अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नो हॉकर्स मार्गावरील ज्यामध्ये मनपा समोरील रस्त्यावरील, खुले नाट्यगृहा समोरील, हॉकर्स झोन समोरील रस्त्यावरील, नवीन बस स्थानक, जनता भाजी बाजार समोरील तसेच जुने बस स्थानक समोरील अतिक्रमीत कपड्याची, ऑमलेटच्या, फळ विक्रीची चार चाकी गाड्या साहित्यासह तोडण्यात आल्या, तसेच जैन मंदीर परिसरातील व मनपा समोरील दुकानाच्या बाहेर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाईत सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा यांचेसह अतिक्रमण निर्मुलन पथकातील सर्व कर्मचा-यांची उपस्थिती होती.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968