• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

छत्रपती संभाजीनगर पेपर लीकच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ByAshok Mishra

Sep 21, 2026

दरम्यान, अभिजित दिपके हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता आणि त्यांच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पुढील आंदोलनाची दिशा काय असणार? याबाबतही विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू आहे
Tanveer khan

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968