दरम्यान, अभिजित दिपके हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता आणि त्यांच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पुढील आंदोलनाची दिशा काय असणार? याबाबतही विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू आहे
Tanveer khan
