• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना भेटण्यापूर्वीच शेतकरी आंदोलकांना अटक!

ByAshok Mishra

Sep 21, 2026

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी भेटीपूर्वीच अटक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार होती.
मात्र, आंदोलक कृषी मंत्र्यांसमोर जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968