दि. २०/०९/२०२६ महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या उत्पादन व साठवणूक करणा-या आरोपींविरोधात गडचिरोली पोलीसांची कारवाई
०४ आरोपीसह सुगंधित तंबाखू मुद्देमाल, उत्पादन साहित्य व चारचाकी वाहन पोलीसांनी घेतले ताब्यात एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर…
अकोल्यात एकाच समाजाच्या दोन गटात राडा, जोरदार दगडफेक; ३ ते ४ दुचाकींचे नुकसान
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर ब्यूरोचीफ चाणक्य न्यूज़ अकोला: जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज एकाच समुदायाच्या दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर जोरदार दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत ३ ते ४…
छत्रपती संभाजीनगर पेपर लीकच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, अभिजित दिपके हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता आणि त्यांच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा…
र्धा स्लग … तळेगाव टा लाटूले येथे सामाजिक बांधिलकीचे दर्शन मित्र परिवाराकडून महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजविले
अँकर . . वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टा. वायगाव ते हिंगणघाट महामार्गावरील तळेगाव टा. येथील पुलाजवळील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटना…
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; “शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना लागू करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; हेमानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; “शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना लागू करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; हेक्टरी एक लाखांची मदत, हळद पीक विमा व जयकवाडीचे पाणी सोडण्याची मागणी”क्टरी एक लाखांची मदत, हळद पीक विमा व जयकवाडीचे पाणी सोडण्याची मागणी”
महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर मानवत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून आज 21 सप्टेंबर रोजी तीन तास रस्ता रोको करण्यात आला तीन तास वाहतूक टप्पू वाहनांच्या रांगाच रांगा मानवत तालुक्यात गेल्या…
कन्नड “पिशोर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध जबरदस्त कारवाई ” 50, 42, 000 . किंमतीचा मुद्देमाल जप्त,
कन्नड प्रतिनिधी : रायभान साळवे पोलिस ठाणे पिशोर च्या हद्दीत परवा रात्री 10. 50 च्या वेळी सिल्लोड- चिंचोली ली. रोड वरील शेलगाव फाटा येथे अवैध गौण खनिज वाळूची वाहतूक विना…
सीएसपीडीसीएल ने चलाया सघन बिजली जांच अभियान, 86 कनेक्शनों में मिली अनियमितता
सीएसपीडीसीएल ने चलाया सघन बिजली जांच अभियान, 86 कनेक्शनों में मिली अनियमितता बलौदाबाजार, 19 सितंबर 2026। बलौदाबाजार विद्युत संभाग के अंतर्गत बलौदाबाजार, पलारी और लवन उपसंभाग के 10 वितरण केंद्रों…
सीएसपीडीसीएल ने चलाया सघन बिजली जांच अभियान, 86 कनेक्शनों में मिली अनियमितता
सीएसपीडीसीएल ने चलाया सघन बिजली जांच अभियान, 86 कनेक्शनों में मिली अनियमितता बलौदाबाजार, 19 सितंबर 2026। बलौदाबाजार विद्युत संभाग के अंतर्गत बलौदाबाजार, पलारी और लवन उपसंभाग के 10 वितरण केंद्रों…
सिंगारपुर में 52 वर्षीय व्यक्ति की हत्या, चेहरे पर भारी पत्थर से वार का संदेह भाटापारा, 20 सितंबर 2026। भाटापारा ग्रामीण थाना क्षेत्र के सिंगारपुर गांव में कोदवा जाने वाले मार्ग स्थित इंद्रा कॉलोनी में एक व्यक्ति की हत्या का मामला सामने आया है। मृतक की पहचान राजाराम उर्फ चोटी साहू, पिता महत्तर उर्फ बनिया साहू, उम्र लगभग 52 वर्ष के रूप में हुई है।
पुलिस के अनुसार, रविवार सुबह सूचना मिली कि इंद्रा कॉलोनी में एक व्यक्ति की हत्या कर दी गई है। सूचना मिलते ही एसडीओपी भाटापारा, थाना भाटापारा ग्रामीण, पुलिस सहायता केंद्र…
इंडो नेपाल सीमा पर फिर बड़ी बरामदगी शम्स तबरेज खान चाणक्य न्यूज इंडिया महराजगंज यूपी
भारत से नेपाल भेजी जा रही 274 बोतल ओल्ड मोंक रम नेपाल पुलिस के हत्थे चढ़ी। भारतीय कार जब्त, दो लोग हिरासत में। बरामद शराब और कार की कीमत करीब…
