बंद केलेले एम.ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करा; परीक्षा व पुनर्मूल्यांकन शुल्क कमी करा
खासदार बळवंत वानखडे यांना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर सचिव शुभम गोळे यांचे निवेदन अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत बंद करण्यात आलेले एम.ए. (पदव्युत्तर) अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, विद्यार्थ्यांच्या…
