• Mon. Oct 19th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

बंद केलेले एम.ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करा; परीक्षा व पुनर्मूल्यांकन शुल्क कमी करा

खासदार बळवंत वानखडे यांना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर सचिव शुभम गोळे यांचे निवेदन
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत बंद करण्यात आलेले एम.ए. (पदव्युत्तर) अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे, या मागण्यांसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर सचिव शुभम गोळे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे यांना निवेदन दिले.

 

 

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील काही पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद झाल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागल्यास प्रवासखर्चासह अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून बंद करण्यात आलेले एम.ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शुभम गोळे या

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968